कोरोना, लॉकडाऊन, तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळ बरं वाटतं पण काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. शिवतीर्थ काय घेऊन बसलाय सगळं जग सामसूम होतं. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही. एकतर कोरोनाची भीती होती नाहीतर पोलिसांचा दांडिया होता. त्या संपूर्ण काळात पोलिसांनी जे काम केलंय त्या मुंबई (Mumbai) महाराष्ट्राच्या पोलिसांना सलाम करतो. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ते रस्त्यावर होते, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
#RajThackeray #RajThackerayNews #MNS #MumbaiPolice #gudhipadwamelawa #rajthackerayspeech #UddhavThackeray #MNSMelava #esakal #SakalMediaGroup